जालना: भजनासाठी गेलेला तरुण बेपत्ता; कुंडलिका नदीत शोधकार्य सुरू, नदीत तरूणाची दुचाकी सापडल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्
Jalna, Jalna | Sep 17, 2025 भजनासाठी गेलेला तरुण बेपत्ता; कुंडलिका नदीत शोधकार्य सुरू, नदीत तरूणाची दुचाकी सापडल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचा अंदाज आज दिनांक 17 बुधवार रोजी दुपारी 4:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील नूर शहावली दर्गा परिसरातील गणेश घाट येथे दि.15 रोजी भजन कार्यक्रमासाठी गेलेला नरेश जमन चौधरी (वय ३४, रा. संभाजीनगर,जालना) हा तरुण बेपत्ता झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेश चौधरी हा भजन कार्यक्रमासाठी गणेश घाटावर आला होता. त्यानंतर तो बेप