पत्नीचा दारू पिण्याला विरोध,पतीने ८ महिन्याच्या बाळाला घेतला चावा, दोघांना जिवंत सोडणार नाही म्हणत दिली धमकी*
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 30, 2025
छत्रपती संभाजीनगर: दारू पिऊन आलेल्या पतीसोबत पत्नीचे भांडण झालं. पत्नीने पतीला दारू पिण्यास विरोध केला. याचा राग मनात...