उमरेड: बेला येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या एका आरोपी विरुद्ध करण्यात आला गुन्हा दाखल
Umred, Nagpur | Nov 27, 2025 बेला येथे दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूबंदी कायदा अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली असून बेलासहित नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील इतरही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि एकूण 1 लाख 45 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे