कळमेश्वर: शिवसेना कार्यालय कळमेश्वर येथे पक्ष प्रवेश सोहळा संपन्न
आज रविवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारे शिवसेना कार्यालय कळमेश्वर येथे शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली प्रक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. शिवसेनेचे भिजला रघुवंशी यांच्या कार्यावर विश्वास ठेवून अनेक युवकांनी पक्षप्रवेश केला.