उदगीर: आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे लोकार्पण
Udgir, Latur | Oct 2, 2025 उदगीर शहरातील गांधी उद्यानात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला, उदगीर व जळकोट मतदार संघाचे माजी मंत्री तथा आमदार यांच्या हस्ते २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करून महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले,यावेळी प्रशासनातील सर्व अधिकार व उदगीर शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते