आर्वी: शिवसेना (उबाठा)वतीने वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता यांना शिवसेनेचे विधानसभा समन्वयक सनी गौतम यांचे नेतृत्वात निवेदन
Arvi, Wardha | Oct 29, 2025 आर्वी आष्टी कारंजा तालुक्यात जून मीटर बदलून नवीन न्यू स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे या कामाला गावातून नागरिकांचा विरोध होत असून स्थगिती देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे विधानसभा समन्वय प्रदीप गौतम यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे आर्वी येथील शाखा अभियंता यांना आज निवेदन देण्यात आले आहे.. रोज मजुरी करणाऱ्या ग्राहकाला 12,920 चे बिल आले असल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले..