चिमूर स्थानिक पोलीस स्टेशन चिमूर हद्दीतील मालेवाडा व पिपरडा या दोन गावांमध्ये सुरू असलेल्या अवैद्य हातभट्टी मोहाची दारू निर्मितीवर चिमूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहेत या धडक कारवाई मध्ये सुमारे दोन लाख 12 हजार पाचशे रुपयांचा दारू साठा आणि रसायन जप्त करून घटनास्थळीत नष्ट करण्यात आले ही कारवाई 16 नोव्हेंबर रोज रविवारला दुपारी दोन वाजता दरम्यान करण्यात आली