कोरपणा आठ डिसेंबर रोज सोमवारला जय संताजी तेली समाज संघटना बिबी नांदा यांच्यावतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आलीत कडोली खुर्द व नांदा येथील भजन मंडळाच्या वतीने भजन तसेच डॉक्टर सुनील बुटले यांचे समाज प्रबोधन व त्यानंतर बाजरा येथील भागवत चार्य ईश्वर महाराज यांचे काल्याचे किर्तन या उत्सवाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविली