मावळ: तळेगाव दाभाडे येथे सलग दुसऱ्या दिवशी आमदार सुनील शेळके यांच्या वतीने जनता दरबार संपन्न
Mawal, Pune | Sep 28, 2025 तळेगाव दाभाडे या ठिकाणी आमदार सुनील शेळके यांनी सलग दुसऱ्या दिवशी जनता दरबार आयोजित केला होता या जनता दरबाराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.