छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण येथे नगरपालिका निवडणुकीतील उमेदवाराच्या घरासमोर जादूटोणा केल्याचा प्रकार वडकीस आला आहे. जादूटोणा केल्याने कोणाचं वाईट किंवा चांगलं होत नाही हा सगळा प्रकार भीती दाखवण्यासाठी सांगण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शहाजी भोसले यांनी दिली आहे आहे.