आर्वी: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलेल्या तिघांना सश्रम कारावास.. जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्वाळा
Arvi, Wardha | Oct 1, 2025 अल्पवयीन मुलीला गुजरात मध्ये पळvun नेल्याच्या प्रकरणी आरे पोलिसात 257 ऑब्लिक 2019 कलम 363 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास करून मुलीला नोकरी देण्याची आम्ही दाखवून तिला मनाविरुद्ध व्यवसाय करण्यास परावर्त केल्या संदर्भात बाललैंगिकअत्याचार अधिनियम अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम नुसार तपास करून न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले होते यावरून न्यायालयाने 30 9 2025 रोजी एका महिलेसह तिघांना शश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली असल्याची माहिती आज सकाळी 11 दिली