नांदगाव: नांदगाव तहसील कार्यालय येथे जन सुरक्षा कार्यालयाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन
Nandgaon, Nashik | Sep 10, 2025
जन सुरक्षा कायदा रद्द करावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नांदगाव तहसील कार्यालय येथे आंदोलन...