जिवती: जिवती तालुक्यात शेतकऱ्यांचा तहसीलदार विरोधात रोष
जिवती पावसाने पिकाचे अतोनात नुकसान झाले आहेत या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष एडवोकेट दीपक चटक यांच्यासोबत तालुक्यातील शेकरू शेतकऱ्यांनी तालुका कार्यालयात धडक दिली जिवती तालुक्यातील सातबारा अभिलेख शासनाने ऑनलाईन केले नाही तेव्हा शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सर्वांत याव्या या मागणीचे निवेदन 9 ऑक्टोंबर रोज गुरुवारला दुपारी बारा वाजता च्या दरम्यान तहसीलदारांनी यांना दिले