देवणी: बोरोळ येथे आमदार निलंगेकर यांच्या उपस्थित भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
Deoni, Latur | Oct 30, 2025 देवणी तालुक्यातील बोरोळ येथे भाजपा परिवारातील प्रमोदजी पाटील यांच्या निवासस्थानी . स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली या प्रसंगी देवणी बाजार समितीचे सभापती सदाशिवजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांतजी पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती सत्यवानजी कांबळे, सुनिलजी शेंडगे, ज्ञानोबा मुळखेडे आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.