तुमसर: तालुक्यातील सुकळी ते रोहा मार्ग वाहतुकीसाठी बंद, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाची माहिती
Tumsar, Bhandara | Jul 27, 2025
गत तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यासह तुमसर तालुक्यात संततधार पावसाने हजेरी लावली. यात नदी नाल्यांना पूर आला. यामुळे...