सेलू: डायल 112 वर खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल; कोपरा येथील इसमावर दहेगाव (गोसावी) पोलिसांत गुन्हा दाखल
Seloo, Wardha | Sep 24, 2025 दहेगाव (गोसावी) पोलिसांना ता. 23 ला सकाळी 11.45 वाजता डायल 112 वर खोटी माहिती देणाऱ्या कोपरा गावातील एका इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हनुमान गजानन धुर्वे (वय 28) रा. कोपरा असे आरोपीचे नाव आहे. अशी माहिती ता. 24 ला दहेगाव पोलिसांकडून प्राप्त झाली.