सालेकसा: औषधी फवारणी करून आलेल्या शेतकऱ्याचा विषबाधेने मृत्यू मक्काटोला येथील घटना
सालेकसा पोलीस ठाण्यातंर्गत मक्काटोला येथे औषधी फवारणी करून आलेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला ही घटना दोन नोव्हेंबरच्या दुपारी 3.30 वाजता सुमारासची आहे रवींद्र बडोले वय 50 वर्ष राहणार मक्काटोला असे मृतकाचे नाव आहे मक्काटोला येथील रवींद्र बडोले हे औषधी फवारणीसाठी शेतात गेले होते औषधी फवारणी करून घरी आला दरम्यान झोपी गेला दरम्यान त्याला उठविले असता तो अत्यवस्थ असल्याचे जाणवले त्याला उपचाराकरिता नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले औषधी फवारणी दरम्यान झालेल्या विषबाधेने त्याचा मृत्यू