सिन्नर: आदिवासी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा
Sinnar, Nashik | Oct 6, 2025 आदिवासी समाजाच्या आरक्षणात इतर समाजांचा समावेश होऊ नये, या प्रमुख मागणीसह विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी सकल आदिवासी समाज आणि संघटनांनी सिन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला