मुदखेड: वासरी,शंकतीर्थ येथे पोलिस व महसुलच्या संयुक्त कारवाईत अवैधरेती उपसा करणारे ठिकाणावर छापा मारून 60 लाखाचे साहित्य नष्ट
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन अंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये वाळू माफियांकडून हवेत मार्गाने वाळू उपसा व वाहतूक संदर्भाने कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते,त्याअनुषंगाने काही इसम हे वासरी,शंकतीर्थ तालुका मुदखेड या ठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा करीत आहेत अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली वरून आज दि ६ नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी पाच वाजता पोलीस स्टेशन मुदखेड हद्दीत वासरी व शंकतीर्थ या भागात पोलीस व महसूलच्या संयुक्त पथकाने छापा कारवाई करून अवैध वाळू उपसा करण्यासाठी वापरण्य