देवळा: चिंचवे येथून अमर राजा बॅटरी चोरी प्रकरणी देवळा पोलिसांकडून दोन जणांना अटक
Deola, Nashik | Sep 15, 2025 देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचवे येथून ६०० हॉल्ट च्या अमर राजा कंपनीच्या बॅटऱ्या किंमत एक लाख पन्नास हजार या चोरीला गेल्याने या प्रकरणी गंगाधर चौधरी यांच्या तक्रारीवरून योगेश घुगे विजय गायकवाड या दोघांना एवढा पोलिसांनी अटक केली असून संबंधित तपास ए एस आय खुरसणे करीत आहे