यवतमाळ: आर्णी रोडवरील एका बार मध्ये युवकावर प्राणघातक हल्ला प्रकरणी अवधुतवाडी पोलिसात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल
यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावरील एका बारमध्ये एका युवकावर प्राण घातक हल्ला झाल्याची घटना मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबरला घडली होती.या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव यश राठोड आहे. त्याला उपचाराकरिता शासकीय दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले. यश राठोड याच्यावर कोयत्याने हल्ला करून त्याला जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणी जखमी युवकाचा मित्र रितेश राजुरकर यांनी आरोपी आकाश व शिवम नामक युवका विरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली यावरून आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल ...