कोरपणा तालुक्यातील भोयगाव येथे आज 24 ऑक्टोंबर रोज शुक्रवारला सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान भोयेगाव आवरपुर जिल्हा परिषद क्षेत्रात गाडेगाव वेरूळ एकोडी नांदगाव भारोसा भोयेगाव अंतर्गत येथे पदवीधर नोंदणी अभियान राबविताना व भोयेगाव येथील भाजप ज्येष्ठ नेते विठ्ठल पाटील उपरे यांच्याकडे सातवंत भेट यावेळी उपस्थित भाजपा तालुका अध्यक्ष संजय मुसळे भाजपा तालुका कोषाध्यक्ष प्रमोद कुडापे जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा ओम पवार आदींची प्रामुख्याने उपस्थित होते