वाशिम: जिल्ह्यात शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड पीक कर्ज मंजुरीसाठी विशेष मोहीम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
Washim, Washim | Aug 12, 2025
शेतकऱ्यांना पिककर्जाची मंजुरी जलद, पारदर्शक आणि कागदविरहित पद्धतीने मिळावी, यासाठी जन समर्थ पोर्टलचा वापर सुरू झाला आहे....