यवतमाळ: दाभडी येथे काढलेल्या शेतकरी सन्मान पदयात्रेत जिल्ह्यातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी
निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना जाहीरनामांमध्ये कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती.मात्र निवडणूक झाल्यानंतर या घोषणाचे आश्वासन फोल ठरले.कर्जमाफी हा विषय तर बाजूला ठेवला मात्र शेतकऱ्यांना आवश्यक असणारी खते बियाणे औषधीचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे.त्या आश्वासनाची आठवण करून देण्याकरिता आज दिनांक तीन जूनला दाभडी येथे शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानार्थ पदयात्रा काढण्यात आली. या पद यात्रेमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते सह..