महिलांच्या एकतेला हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी लाडखेड येथे महिला बचत गटाकरिता सभागृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते पार पडला.यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
बाभूळगाव: महिला बचत गटासाठी सभागृहाच्या बांधकामाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन - Babulgaon News