बोदवड नारपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेविका मीरा दिनेश माळी यांची बिन विरोध निवड करण्यात आली आहे. याबाबत शिवसेना-भाजपच्या सांघिक प्रयत्नांना यश आले असल्याचे मत आ. चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता व्यक्त केले.