श्रीरामपूर: माळवडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
Shrirampur, Ahmednagar | Sep 3, 2025
श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील माळवडगाव परिसरात माळवाडगाव ते भामाठाण रोडवर नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत...