गुहागर: शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशी डमडम उभी केल्याने मळण येथील एकावर गुन्हा दाखल
गुहागर शहरामध्ये वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने टाटा मॅजिक डमडम उभी करून ठेवल्याने तालुक्यातील मळण येथील किशोर आनंद साळवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १५ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आली.