पैठण: पैठण तालुक्यात 84 हजार हेक्टर वरील अतिवृष्टीच्या पावसाने पिकाचे नुकसान
पैठण तालुक्यात प्रथमच पैठण तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पैठण तालुक्यातील दहा महसुली मंडळातील सुमारे 84 हजार हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले असून तालुक्यातील टाकळी अंबड विहामांडवा नावगाव तुळजापूर कुरणपिंपरी आधी गावात या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे पैठण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने काही जणांचे आखे शेती वाहून गेली आहे मंगळवारी पैठण तालुक्यात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली असून राहिलेल्या पिके ही नष्ट झाले आहेत पैठण तालुक्यात प्रथमच शंभर टक्के