राहुरी: रस्ता आंदोलन प्रकरणातील दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी रस्ता कृती समितीचे तहसीलदार अन पोलीस निरीक्षकांना निवेदन
Rahuri, Ahmednagar | Sep 12, 2025
नगर-मनमाड महामार्ग दुरुस्तीसाठी रस्ता कृती समितीने बुधवारी राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलन छेडले होते. दरम्यान...