यवतमाळ: जिल्ह्यातील दिव्यांगांचे खात्यात १५ ऑगस्टपर्यंत निधी जमा न झाल्यास गुरुदेव युवा संघ रस्त्यावर उतरून आंदोलन करणार
Yavatmal, Yavatmal | Aug 11, 2025
यवतमाळ नगरपरिषद आणि शासनाच्या उदासीनतेमुळे यवतमाळातील दिव्यांग बांधव उपासमारीच्या उंबरठ्यावर आले आहेत. मागील १० ऑगस्ट...