वर्धा: भुगाव हादरलं! एवोनिता स्टील प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षकांची भंगार वेचणाऱ्या महिलांना अमानुष मारहाण; एका महिलेचे डोके फोडल
Wardha, Wardha | Sep 28, 2025 वर्धा शहरालगतच्या भुगाव गावातील परिसरात असलेल्या एवोनित पोलाद प्रकल्पाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या काही भंगार वेचणाऱ्या महिलांना अमानुषपणे मारहाण केल्याची संतापजनक घटना आज, २८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. असे सायंकाळी सात वाजता सांगण्यात आली आहे