तुळजापूर: बनावट शपथपत्र तयार करून प्लॉट हडपण्याचा प्रयत्न; तुळजापुरात दोघा भावांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
Tuljapur, Dharavshiv | Aug 26, 2025
बनावट कागदपत्रे आणि खोटे शपथपत्र तयार करून सिटी सर्व्हेचा प्लॉट हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन सख्ख्या भावांविरुद्ध...