नागपूर ग्रामीण: सालई धाबा येथे कबड्डी खेळाडूची आत्महत्या, कोचची मध्यवर्ती कारागृहात रवानगी,पोलिसांचा तपास सुरू
Nagpur Rural, Nagpur | Sep 13, 2025
पोलीस स्टेशन एमआयडीसी बुटीबोरी हद्दीतील सालई धाबा येथे राहणारी कबड्डी खेळाडू कुमारी छकुली पिटेकर वय 19 वर्ष हिने 31 जुलै...