शहरातील तुलसी संगणक शास्त्र महाविद्यालयात पत्रकार परिषद
Beed, Beed | Sep 30, 2025 धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त शिवणी येथे 2 ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय सहावी बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्या धम्म परिषदेची माहिती देण्याकरिता वीर शहरातील तुळशी संगणक शास्त्र महाविद्यालय येथे मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले होते ही पत्रकार परिषद पूज्य भिकू धम्मशील थेरो यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी प्राध्यापक प्रदीप रोडे इंजिनिअर वसंत तरकसे, भास्कर सरपते यांची उपस्थिती होती. दरम्यान धम्मशील थेरो म्हणाले की 69 व्या धम