कल्याण: कल्याण मध्ये 15 वर्षीय विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ
Kalyan, Thane | Dec 1, 2025 कल्याण पूर्व येथे एका 15 वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. या संदर्भात आज दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी 11च्या सुमारास आमदार सुलभा गायकवाड यांनी मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून यासंदर्भात माहिती देखील दिली आहे. तसेच आमदार सुलभा गायकवाड यांनी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.