जालना: जालन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवशक्ती नगर येथील केली पाहणी...
Jalna, Jalna | Sep 20, 2025 जालन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवशक्ती नगर येथील केली पाहणी... शहरातील वॉर्ड नंबर 23 मधील शिवशक्ती नगर येथील नुकसानीची दानवेंकडून पाहणी... आज दिनांक 20 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी पाहणी केलीय. शहरातील वॉर्ड नंबर 23 मधील शिवशक्ती नगर येथील नुकसानीची दानवेंकडून पाहणी करण्यात आलीय. मागील आठवड्यात जालना शहरासह जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाला होता. यामुळ