गडचिरोली: जीमलगट्टा फाट्याजवळ नागरिकांचे अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यात केले वृक्षारोपण व धान पिकाची रोवणी
Gadchiroli, Gadchiroli | Aug 18, 2025
राष्ट्रीय महामार्ग 353 सी च्या अत्यंत खराब अवस्थेमुळे त्रस्त झालेल्या जनतेने आज सकाळी 10 वाजता जिमलगट्टा फाटा येथे...