वाशिम: पीएमश्री जिल्हा परिषद शाळा कोठारीच्या शिक्षकांची बदली झाली तर विद्यार्थ्यांना आले रडू, समाज माध्यमावर व्हिडियो व्हायरल
Washim, Washim | Sep 9, 2025
जिल्ह्यातील पी एम श्री जि. प.वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा कोठारी येथील कर्तव्यनिष्ठ प्रेमळ आणि आदर्श शिक्षक असलेले उमेश...