नागपूर ग्रामीण: कोराडी येथे निर्माणाधिन बांधकाम कोसळलेल्या घटनास्थळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली भेट
Nagpur Rural, Nagpur | Aug 10, 2025
10 ऑगस्ट ला दुपारी दोन वाजताच्या सुमारास कोराडी येथे निर्माणाधीन बांधकाम कोसळले या ठिकाणी काही मजूर देखील दबले...