वाशिम: खरी कमाईच्या माध्यमातून स्काऊट गाईड यांनी केली दीपावली पणतीच्या विक्री
Washim, Washim | Oct 17, 2025 दीपावली निमित्ताने घरोघरी पणत्यांची विक्री होते, हे औचित्य साधून वाशीम येथील सौ.सुशीलाताई जाधव विद्यानिकेतन लाखाळा शाळेच्या स्काऊट गाईडनी स्वतःच्या हाताने केलेल्या पणत्यांची विक्री केली. हा उपक्रम स्काऊट गाईड व हरित सेना विभागाच्या माध्यमातून शिका व कमवा व खरी कमाई विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव आला . यामध्ये इयत्ता आठवी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. या उपक्रमाचा माध्यमातून अधिकारी वर्गाने शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले