जालना: शालेय पोषण आहार कामगारांचे थकीत मानधन व इंधन बिल त्वरित अदा करा;सिटूसलग्न शालेय पोषणआहार कामगार संघटनेचे भरपावसात आंदोलन
Jalna, Jalna | Aug 18, 2025
सिटू प्रणित जालना जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे जिल्हा परिषदेसमोर शालेय कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार...