वैजापूर: भगूर फाटा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल
08/11/2025 रोजी 11.45 वा. मधील ईसम नामे विनोद दिगंबरराव कुलकर्णी वय 34 वर्ष रा भगुर ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर हा प्रोव्हीशन गुन्ह्याचा मुद्देमाल स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगतांना व विक्री करतांना मिळुन आला. म्हणुन सदर इसमाविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.