अंबड: अंबड तालुक्यात अतिवृष्टी मुळे मोठी नुकसान झाले त्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आ नारायण कुचे यांची प्रशासनाला
Ambad, Jalna | Sep 17, 2025 *अंबड तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसानिचे तात्काळ पंचनामे करा- आ.नारायण कुचे* *नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणार – आमदार नारायण कुचे* *अंबड तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान – शेतजमिनींची पाहणी आ.नारायण कुचे यांनी केली* अंबड तालुक्यातील काटखेडा, दहीपुरी, पराडा शिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती मिळताच आमदार श्री नारायण कुचे यांनी तात्काळ तहसीलदार व कृषी अधिकारी यांना सोबत घेऊन झालेल्या नुक