गोंदिया: अनियंत्रित काळीपिवळीची दुचाकीला धडक, मुरदोली जंगल शिवारातील घटना : काळीपिवळी उलटली, 10 प्रवासी जखमी
Gondiya, Gondia | Aug 30, 2025
अनियंत्रित झालेल्या काळी पिवळीची दुचाकीला धडक बसून सदर काळी पिवळी रस्त्याच्या कडेवर उलटून अपघात झाल्याची घटना शनिवार 30...