अमळनेर: हैदराबाद गॅझेटवरील जीआर रद्द करा; अमळेनर येथे ओबीसी समाजाचे प्रांताधिकारी यांना निवेदन !
Amalner, Jalgaon | Sep 5, 2025
मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या शासनाच्या कथित प्रयत्नांविरोधात अमळनेर येथे ओबीसी समाज आक्रमक झाला आहे....