रेणापूर: घनसरगाव येथे पतीला झाला राग अनावर, पत्नीने जेवण वाढण्यास दिला नकार म्हणून पत्र्याला अडकवलेल्या कुराडीने खून
Renapur, Latur | Nov 30, 2025 जेवण वाढण्यास नकार दिल्याचा राग अनावर झालेल्या पतीने घरातील पत्र्याच्या शेडला अडकवलेली कुराड काढून पत्नीच्या डोक्यात घालून तिचा खून केल्याची घटना रेणापूर तालुक्यातील घनसरगाव येथे घडली