पारनेर: अंबिका विदयालयाच्या नूतन इमारती चे उदघाटन मा. शरद पवार व निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले.
आज अंबिका विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते माननीय शरदचंद्रराव पवार साहेबांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या नवीन शैक्षणिक इमारतीमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना अधिक चांगले शैक्षणिक वातावरण आणि सुविधा उपलब्ध होणार आहेत. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे-या विचारातून उभारलेले हे शिक्षण मंदिर समाजाच्या प्रगतीस नवी दिशा देईल, अशी खात्री व्यक्त करतो.