मुख्यमंत्री शंभर दिवशीय कार्यक्रमात उपसंचालक कार्यालय नाशिक परिमंडळ राज्यात प्रथम क्रमांक.
3.5k views | Ahmednagar, Maharashtra | Aug 18, 2025 शंभर दिवशीय कार्यक्रमात उपसंचालक कार्यालय नाशिक परिमंडळ राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल माननीय मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.प्रसंगी माननीय उपसंचालक डॉ. कपिल आहेर आणि इतर वरिष्ठ अधिकारी