परभणी: पिंगळीरोड शेंद्रा पाटी जवळ ट्रक ऑटोचा भीषण अपघात; अपघातात दोघांचा जागीच मृत्यू ; 5 जण गंभीर जखमी
Parbhani, Parbhani | Jul 23, 2025
परभणी शहरातील पिंगळी रोडवर शेंद्रा पाटी जवळ ट्रक आणि ऑटो रिक्षाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू...